About

नमस्कार... आपल्या सेवेत www.tribalmahavikas.com हे संकेतस्थळ उपलब्धकरून आपल्या आदिम समाजातील माहिती जसे कि आदिवासी जमात, आदिम विवाह, आदिम अर्थव्यवस्था, आदिवासी देव / देविता यांची माहिती त्याचबरोबर आदिवासी समस्या व कायदा व्यवस्था यांची माहिती उपलब्ध करून देत आहोत.

सुरवातीच तो काळ पारतंत्र्याचा होता जसे कि विविध जिल्ह्यातील जमीनदार, सावकार व जंगल ठेकेदार आदिवासींचे फार शोषण करीत व वेळप्रसंगी त्यांच्यावर अनन्वित जुलूमही करीत, आदिवासींवर होणारा हा अन्याय दूर व्हवा व तसेच महाराष्ट्रातील व इतर जिल्ह्यातील वाचकांना आदिम या जमातीचा परिचय व्हावा म्हणून या उदेशाने आम्ही www.tribalmahavikas.com या संकेतस्थळावर माहितीचा अनुवाद केला आहे.

संकेतस्थळावरील माहिती मूळ स्वरुपात राहील याची काळजी घेण्याचा मी प्रयत्न केला आहे.