ग्रोस (Gross) यांनी केलेले विकासवादी वर्गीकरण(Evolutionary classification by Gross)

Tribal Mahavikas

१) संग्रहणशील अर्थव्यवस्था (Collection Economy)

२) सांस्कृतिक भटकी अर्थव्यवस्था (Cultural nomodic Economy)

३) स्थायी ग्रामीण अर्थव्यवस्था (Settlerd village economy)

४) शहरी अर्थव्यवस्था (Urban Economy)

५) महानगरीय अर्थव्यवस्था (Metropolitan Economy)

अॅडमस्मिथ (Adam Smith) यांनी आदिवासी अर्थव्यवस्थेचे पुढील वर्गीकरण केले आहे.

१. शिकार (Hunting)

२. पशुपालन (Paistoralists)

३. शेती करणारे (Agriculturists )

इहरन फेल्स (Eherenfels) यांनी स्पष्ट केलेल्या दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेत वर्गीकरण

१. फळेमुळे गोळा करणे (Food Gatheres)

२. प्रगत शिकारी (Higher Hunters)

३. शेती करणारे (Plant Cultivations)

४. भटके पशुपालन (Nomadic Herdsmen)

फोर्ड आणि हरस्कोव्हिटस (Fords and Hers Kovits) यांनी केलेले अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण

१. संग्रहण (Collection )

२. शिकार (Hunting)

३. मासे पकडणे (Fishing)

४. पशुपालन (Stock Raising)

जेकब आणि स्टर्न (Jacobs and Stern) यांनी वर्गीकरण केलेली अर्थव्यवस्था जेकन आणि स्टर्न यांनी आदिवासी आर्थिक जीवन संमीश्रित दर्शविले आहे.

१. शिकार करणे, पशुपालन करणे (Hunting and Stock Raising)

२. शिकारी, शेती करणारे, पशुपक्षी पकडणे (Hunting, plant cultivations)

३. शिकारी, पशुपक्षी पकडणारे, शेतकरी, मजूर, (Hunter, Bird Hunters,

Farmers and labours)

४. पशुपालन (Paistoralists)

५. शिकारी व पशुपालन (Hunters and paistoralists)